लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये खूप बदल होतात. लग्नानंतर मुलीचे फक्त घरच बदलत नाही तर तिच्या सवयी देखील बदलतात. ज्यामध्ये ज्या घरामध्ये त्या राहत होत्या अचानक ते घर परके बनते. तर दुसरीकडे सासरी सर्व काही नवीन असते. ज्यामुळे त्यांना खूप आव्हानांचा सामना देखील करावा लागतो. अशामध्ये अनेक वेळा मुली खूप चिडचिड्या देखील होतात. यादरम्यान आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि लग्नानंतर मुली चिडचिड्या का होतात. चला तर जाणून घेऊया कि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मुली लग्नानंतर चिडचिड्या होतात.

आपलेपणाची जाणीव नसणे

सासरच्या लोकांकडून आपलेपणाची भावना न मिळाल्यामुळे देखील मुलीच्या नेचरमध्ये खूप बदल होतो. सुनेने कितीही प्रयत्न केले तरी तिला मुलीसारखे प्रेम मिळू शकत नाही. या गोष्टी त्यांना खूपच चिडचिड्या बनवतात.

पर्सनल स्पेस मिळत नसल्यामुळे

लग्नानंतर मुलींच्या आयुष्यामधील पर्सनल स्पेस जवळ जवळ संपून जातो. त्यांना दुसऱ्यांच्या म्हण्यानुसार वागावे लागले. जर तिला अजून कुटुंब वाढवायची इच्छा नसेल तर यासाठी तिला खूप काही ऐकून घ्यावे लागते. अशी परिस्थिती मुलींना रागीट आणि चिडचिडी बनवते.

सेल्फ टाइम

लग्नानंतर नेहमी मुलींना वाटते कि त्यांना स्वतःसाठी वेळ भेटत नाही. घर आणि ऑफिसमुळे त्या स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. अनेक वेळा तर यामुळे त्यांना लग्न केल्याचा देखील पश्चात्ताप होतो.

स्वतःला बदलणे

लग्नानंतर मुलींमध्ये अनेक बदल होतात. त्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागते.

घरासारखे वातावरण न मिळणे

आपल्या घरामध्ये मुली खूपच लाडक्या असतात. तर सासरी असे वातावरण मिळत नाही. सासरी घरासारखे वातावरण मिळत नाही. लग्नाच्या अगोदर जेव्हा मनामध्ये येते तेव्हा उठा पण लग्नानंतर लवकर उठावे लागते आणि सर्व कामे देखील करावी लागतात. हे छोटे छोटे बदल मुलींना चिडचिड्या बनवतात.

Post a Comment

Previous Post Next Post